केशरी शिधापत्रिका धारकाना...... शासन आदेश ९ एप्रिल २०२०

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*केशरी शिधापत्रिका धारकाना


में व जून २०२० या कालावधित


प्रत्येक  महिन्यासाठी ८ रुपये किलोने


प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व १२ रु किलोने


प्रतिव्यक्ती २ किलो तांदुळ असे ५ किलो धान्य


रेशनिंगवर मिळणार आहे*


शासन आदेश ९ एप्रिल २०२०