आपला महाराष्ट्र्र शुरांचा, वीरांचा, साधू संतांचा महाराष्ट्र आहे.*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*#Day10*


*आपला महाराष्ट्र्र शुरांचा, वीरांचा, साधू संतांचा महाराष्ट्र आहे.*
*इकडे धैर्याला,शिस्तीला, जिद्दीला कोणी  कमी नाही आणि*
*लढायला तर आम्ही मागेपुढे बघतच नाही.* 
*लढणार आणि जिंकणार..*


*#StayHome #StaySafe #SocialDistance #Gocorona #IndiaFightsAgainstCorona*


*सेवेचे ठायी तत्पर*
आपला: *प्रविण दत्तु डोंगरे* 
(*शिवसेना विभाग प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर*)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*