श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर समिती कडून मुख्यमंत्री सहायता निधिस एक लाखाची मदत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर समिती कडून मुख्यमंत्री सहायता निधिस एक लाखाची मदत


प्रतिनिधी
पाथरी:-श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर श्री साई स्मारक समिती पाथरी च्या व्यवस्थापन मंडळातर्फे अध्यक्ष सिताराम धानु   यांच्या शुभहस्ते माननीय मुख्यमंत्री सहायता निधीस रुपये एक लाख निधी मंगळवार ७ एप्रिल रोजी देण्यात आला सदर रकमेचा धनादे  दीपक मुगळीकर  जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांचे वतीने   तहसीलदार यु एन कांगने  यांनी स्विकारला .
यावेळी गट विकास अधिकारी बायस, मंडळाधिकारी जे डी बिडवे , तलाठी ए सी चौधरी , श्री साई स्मारक समितीचे सचिव तथा कार्यकारी विश्वस्त अॅड. अतूल चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण कुलकर्णी हे उपस्थित होते.


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image