इंदिरा वसाहत येथील महिलांना मा आदितीताई कैलासदादा गायकवाड सरचिटणीस पुणे शहर  युवक काँग्रेस यांच्या तर्फे अन्न धान्य वाटप करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

कस्तुरबा गांधी वसाहत येथील नागरिकांना मा आदितीताई कैलासदादा गायकवाड सरचिटणीस पुणे शहर युवक काँग्रेस  तर्फे अन्न धान्य वाटप करण्यात आले यावेळी लताताई घडसींग ,अलका घडसींग, आशा सौदागर ,सिंधू गायकवाड ,अमिना  शेख ,मालन काकडे ,सिंधू शिंदे हे उपस्तिथ होते
इंदिरा वसाहत येथील महिलांना मा आदितीताई कैलासदादा गायकवाड सरचिटणीस पुणे शहर  युवक काँग्रेस यांच्या तर्फे अन्न धान्य वाटप करण्यात आले