*मा. मोदी साहेब* यांनी *पाच किलो तांदूळ प्रत्येक मानसी असे रेशनिग मध्ये उपलब्ध केले असून

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*मा. मोदी साहेब* यांनी *पाच किलो तांदूळ प्रत्येक मानसी असे रेशनिग मध्ये उपलब्ध केले असून काल आपल्या रेशनिंग दुकानात तांदूळ आले आहे व ते मोफत आहे* तरी सर्वांनी आपल रेशन कार्ड घेऊन जाणे व अडचण आल्यास कॉल करणे
आपले, 
*आमदार सिद्धार्थजी शिरोळे*
*छत्रपती शिवाजीनगर*
*आनंद चंद्रकांतजी छाजेड*
*माजी. नगरसेवक पुणे मनपा.*
अस आपला नाव टाकून मेसेज सगळ्या आपल्या वस्ती विभागात टाकावा मंजे लोकांना कळेल.