शिवाजीनगर भागात औषध फवारणी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*शिवाजीनगर भागात औषध फवारणी*


*कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन काँग्रेस पक्ष , दत्ता बहिरट व मित्र परिवाराने औषध फवारणी करून परिसराचे निर्जंतुकीकरण केले. *सोमवार दिनांक १३ एप्रिल २०२०* रोजी   खालील ठिकाणी फवारणी करण्यात आली*.


*भोसलेनगर व अशोक नगर  भागात ब्रह्मा मेमरीज पूर्ण ,नितीन शिवाजीराव भोसले यांचा  शिवाई बंगला, दानवे बंगला,अनामिका सोसायटी,नारायण स्मृती,भगवंत अपार्टमेंट,प्लाझा अपार्टमेंट,जगताप बंगला ,साकार अपार्टमेंट,तोरणा अपार्टमेंट,मिनर्व्हा सोसायटी,वेणू शंकर बंगला,आकाशदीप अपार्टमेंट,कांचन बंगला,सॉलीटेयर इलाईट,गोदावरी हौ.सोसायटी, सिल्वन रिट्रीट,अशोक संकुल २,पूर्ण जवाहर नगर भाग , हार्डीकर हॉस्पिटल भागात हरियाली सोसायटी, चितळे स्मृती अपार्टमेंट, तेजस्वी अपार्टमेंट, गोपी निवास, पूर्ती,शिवम अपार्टमेंट ,कुंदन पार्क सोसायटी,परजीव एलीगंस,देवी निवास,कुसुम निवास,द्वारकापुरी सोसायटी,समल निवास,मुकुंद अपार्टमेंट ,संगोई पेट्रोल पंप   या भागात औषध  फवारणी करण्यात आली*



*सदैव आपला*
*दत्ता बहिरट*