अध्यक्ष शनीभाऊ शिंगारे यांच्यावतीने मोफत ५००० मास्कचे वाटप करन्यात आले,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय सेना पूणे जिल्हा अध्यक्ष शनीभाऊ शिंगारे यांच्यावतीने कोरोनोचे पूढील वाढते संकट पाहता पूणे जिल्हा मध्ये सर्वात प्रथम मोफत ५००० मास्कचे वाटप करन्यात आले,
 गरीब गरजू लोकांना मोफत सुकाशिधा वाटप संपूर्ण पूणे जिल्हामध्ये मोफत सुकाशिधा घरपोच पाठवन्यात आले.
 या पूढील गरज ओळखून रोज स्वताच्या घरी जेवन बनवुन रोज सर्व गरजू लोकांना मोफत घरपोच पाठवन्यात येत आहे.गेले ३० दिवस ३५०० लोकांचे जेवन घरपोच पाठवले जाते.
तसेच अखिल भारतीय सेनेचे अन्य  पदाधिकारी ही आपआपल्या भागात गरजूंना मदत करत आहेत,
अफताब रजा पूणे शहर युवक अध्यक्ष गेले ३० दिवस रोज हजारो गरजू लोकांना मोफत शिधा पूरवठा करत आहे,
 मयूरी बामने हडपसर यूवती अध्यक्षा रोज हजारो गरीबांना जेवण घरपोच पाठवत आहे,
 देवेन्द्र धायगूडे पूणे जिल्हा संघटक रोज गरजू लोकांना आवश्यक ती मदत करत आहेत,
पूजा साठे महिला अध्यक्षा पूणे शहर रोज जेवन बनऊन गरजूंना पूरवत आहे,
 ऐजाज सैय्यद पूणे शहर उपाध्यक्ष  त्यांच्या भागात रोज मोफत अन्नपूरवठा करत आहेत,
तसेच अखिल भारतीय सेनाचे सर्वच पदाधिकारी व शनीभाऊ शिंगारे मित्र परिवार हा ऊपक्रम संपूर्ण पूणे जिल्हा मध्ये राबवत आहे,त्यामध्ये प्रामूख्याने दीपक भंडलकर,अक्षय बेंडावले,रूषी सातव,प्रतिक शिवरकर,अक्षय सातव,नितीन गवलवार,नितीन साळवे,अझर मूजावर,प्रवीण जगताप,अमोल दळवी,अक्षय माकर,सनी गजरे,रोहन पाचारणे,तात्या पवार आदी विशेष परिश्रम घेत आहेत.