पुणे प्रवाह न्युज पोर्टल
सौ सुदंरताई ओव्हाळ ब्लॕाक अध्यक्षा बोपोडी काॕग्रेस कमेटी आज शहरामध्ये कोरोनो वायरसमुळे जे लॉकडाऊन झाले त्याकाळा मध्ये जे विनाकारन फिरतात अशा नागरिकांनवर डाॕॖनव्दारे नजर ठेवण्यात आली.
पोलिसांना माझी कन्या दिगंता ओव्हाळ विजय सोनिगराजी यानी सहकार्य केलें व आज बोपोडी परिसरात जेवन वाटप करण्यात आले कोणत्या भागात आवशकता असल्यास संर्पक साधावा टिप सौ सुदंरताई ओव्हाळ संर्पक कार्यालय वसर्वाचे।फोन नंबर नंदलाल धिवार 8999130925. विजय।जाधव 9822545401. सौ सुदंरताई ओव्हाळ 8459939782 दिगंता ओव्हाळ सर्व नागरिकांना हात जोडून विनंती जेवन घेताना माक्स लावून यावे व एक मिटरच अंतर ठेवावे येवढे नागरिकानी सहकार्य करावे,