पुणे प्रवाह न्युज पोर्टल
नाना पेठमधील निता नायकु प्रतिष्ठानच्यावतीने आमदार सुनिल कांबळे व माजी नगरसेवक
अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली
शपथ समाज सेवेची सेवा मानवाची सारे मिळूया कोरोनोशी लढूया करोनो व्हायरसमुळे ओढावलेल्या संकटावर मात करण्यासाठी मदतीचा हात म्हणून रास्ता पेठ , सोमवार पेठ , भवानी पेठ व नाना पेठ मधील गरजू गरीब नागरिकांना , महापालिका सफाई कामगार ,पोलिस बांधवांना व प्रभागातील नागरिकांना जेवण देन्यात आले . यासाठी नीता नायूकु प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश नायकु यांनी परिश्रम घेतले .