केसरी कार्डधारकांना अल्प दरात रेशन आणि डाळी मिळणार  --- मा.छगन भुजबळ (अन्न नागरिक पुरवठा मंत्री)*                               *★★ *पुणे प्रवाह न्युज पोर्टल बातमींचा दणका*★★★  

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


*केसरी कार्डधारकांना अल्प दरात रेशन आणि


डाळी मिळणार  ---


मा.छगन भुजबळ (अन्न नागरिक पुरवठा मंत्री)*                              


*★★ *पुणे प्रवाह न्युज पोर्टल बातमींचा दणका*★★★                            


 


*मुंबई :-* कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर रेशनिंग दुकानदारांनी, केसरी कार्डधारकांना अल्प दरात रेशन आणि डाळी सरकार मान्य रेशनिंग दुकानावर देण्याचे आदेश काढले आहे.अशी माहिती अन्न नागरिक पुरवठा मंत्री मा.छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या आदेशाची अमंलबजावणी न करणाऱ्या रेशनिंग दुकानावर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती दिली.


यामुळे कोरोना मुळे नव्हे तर अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ लाँक डाऊन मुळे आली आहे.सरकारच्या या आदेशानुसार अनेकांना दिलासा मिळणार आहे. 


यासंबंधीची बातमी *पुणे प्रवाह न्युज पोर्टल* वर करण्यात आली होती.


*त्या बातमीचा दणका*                      


*रेशनकार्ड धारकांना यामुळे दिलासा मिळतो का ???


राज्य शासनाच्या या आदेशाला


मस्तावलेले रेशनिंग दुकानदार


केराची टोकरी दाखवतात का??? आणि


अश्यांना राज्य सरकार पाठिशी घालते का ???


किंवा काय कारवाई चा बडंगा उगारते.


हे येणारा काळच ठरवेल ?????