हातावरचे पोट असणारे यांना सह्याद्री सेवा संघाच्या वतीने अन्न दान करण्यात येते.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे शहर भागातील मजूर , कामगार ,


बाहेगावाहून आलेले विद्यार्थी ,


रस्त्यावरील बेघर नागरिक ,


हातावरचे पोट असणारे यांना


सह्याद्री सेवा संघाच्या वतीने


अन्न दान करण्यात येते.


सह्याद्री सेवा संघ अध्यक्ष अक्षयभाऊ कोठावळे