कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन काँग्रेस पक्ष , दत्ता बहिरट व मित्र परिवाराच्यावतीने सोडिअम क्लोराईट द्रावणाची फवारणी करून

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*औषध फवारणी*


*कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन काँग्रेस पक्ष , दत्ता बहिरट व मित्र परिवाराच्यावतीने सोडिअम क्लोराईट द्रावणाची फवारणी करून*


        *आज बुधवार दिनांक २२ एप्रिल २०२० रोजी*


*अखंड महाराष्ट्राचे श्रद्धा स्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसर,*


 *बेलबाग चौक चेक पोस्ट,*


 *फरासखाना पोलीस स्टेशन ,*


 *स्वारगेट चौक चेक पोस्ट आणि परिसर*


 या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले*


*सदैव आपला*
*दत्ता बहिरट*