पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*शिवाजीनगर भागात औषध फवारणी*
*कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन काँग्रेस पक्ष , दत्ता बहिरट व मित्र परिवाराने औषध फवारणी करून परिसराचे निर्जंतुकीकरण केले. काल खालील ठिकाणी फवारणी करण्यात आली*.
*सेनापती बापट रस्ता, शासकीय तंत्रनिकेतन, मॉडेल कॉलनीतील भाग यामध्ये स्वागत बंगला ,सन्मान को ऑप हौ.सो.,सरला बंगला,माने बिल्डींग ,विश्वजित सोसायटी ,हरीकुंज अपार्टमेंट,प्रीतकुंज,चतुःशृंगी पेट्रोल स्टेशन,लक्ष्मी को ऑप हौ.सोसायटी,वर्षा बिल्डींग,स्वागत क्लासिक सोसायटी,निरगुडकर हाउस,यश क्लासेस परिसर,बालाजी निवास,मधुसागर अपार्टमेंट,कॉसमॉस बँक भाग , मंगीरीश सोसा, हरीतेज सोसायटी, रामलीला बंगला, सावंत अपार्टमेंट,युगाई ग्रीन्स,फ्लोरीन्झ सोसायटी,स्वानंद अपार्टमेंट,दीपक अपार्टमेंट,अरमान सोसायटी,अग्रवाल रेसिडेंट,बसंत बहार,मनोरथ,रिद्धी सिद्धी,प्रेमधाम सोसायटी,निलेश सोसायटी,इंदुबन,त्रिवेणी अपार्टमेंट,पीस एन जॉय , आशिष सोसायटी, कमलकुंज,प्राईड पॅरडाइज,सुयश रेसिडेन्सी,मधुकोश अपार्टमेंट,मालती को ऑप हौ.सो.,प्रतिक बंगला,दिनेश अपार्टमेंट,शिवकमल,पारस सोसायटी,विशांत गार्डन,सीता कुंज ,श्री.अंबिका सोसायटी,कुसुम सहनिवास ,कोलंबिया बंगला, श्रीनिवास बंगला, यशोधाम बंगला, हिल व्ह्यू , कमला रेसिडेन्सी,रेणुका बंगला, इशा अपार्टमेंट, इशा अपार्टमेंट, आराधना अपार्टमेंट, प्रमिला सोसायटी,तुलशान,सुयोग सोसायटी, सुयोग बंगला, उमेश बंगला,अंतराळ सोसायटी, समृद्धी बंगला, टोपाझ, अश्विनी कुंज, सुफलाम बंगला , परीप्रिया अपार्टमेंट, पद्मजा सोसायटी, स्वरगंधा सोसायटी ,रजनीगंधा अपार्टमेंट,प्रतीक्षा अपार्टमेंट,अमित अपार्टमेंट, आयरिश गार्डन, रमा-दत्त,आनंद आश्रम या भागात औषध फवारणी करण्यात आली*
*सदैव आपला*
*दत्ता बहिरट*