केशरीकार्ड धारकांची अन्न-धान्य साठी नुसतीच पळा पळ*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मा.संपादक
स.न.वि.वि
सदरील महत्वाची बातमी आपणाकडे   पाठवीत आहे. कृपया प्रसिद्धी द्यावी ही विनंती*
*केशरीकार्ड धारकांची अन्न-धान्य साठी नुसतीच पळा पळ*


*पुणे* कोरोना च्या पर्शवभूमीवर शहरात लॉक डाऊन सुरू आहे.त्याचे मोठे हाल वस्ती भागातील नागरिकांचे होत आहे. मोठा कामगार वर्ग ज्यांचे हातावर पोट आहे. नागरिक मोठ्या प्रमाणात बातम्या वर नजर ठेवून असतात त्या मुळे शासनाच्या रेशनिग अन्न धान्य ची प्रतीक्षा करीत आहेत
  दुकानदार यांच्या कडील पूर्वीच्या ग्राहकांच्या मधील अवघे 20 ते 25 टक्के नागरिकांची शिधापत्रिका अन्न सुरक्षा ( p.h.h ) अंतर्गत धान्य घेण्यास पात्र आहेत. पहिल्या टप्यात एप्रिल महिन्याची नेहमीची धान्य वाटप केले आहे.दुसऱ्या टप्यात केंद्र सरकारचे मानसी 5 की धान्य त्याच (P.h.h) नोंदणी शिधापत्रिका धारकांना मिळणार आहे.
   महत्वाचा तिसरा टप्पा *केशरी शिधापत्रिका* धारकांना देण्याचे नियोजन चालू आहे *ती संख्या फार मोठी आहे* ते नागरिक दुकानदारा निष्फळ खेटे घालत आहेत. त्यांचा विषयी ठोस माहिती दुकानदार देऊ शकत नसल्याने नागरिक त्रस्त होत आहेत  केशरी शिधापत्रिका धारकांना अन्न धान्य लवकर मिळावे अशी मागणी शिवसेना शिवाजीनगर चा वतीने संघटक उमेश वाघ यांनी परिमंडळ अधिकारी रमेश सोनवणे यांनी भेटून केली. मोठ्या प्रमाणातील या नागरिकांना अन्न धान्य वेळेवर मिळाले नाही तर मोठा रोष वाढणार आहे त्या साठी दुकानदारानी कामाची वेळ तसेच मनुष्यबळ वाढवावे. आवशकता असेल तिथी स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते स्वयंसेक विनामूल्य काम करण्यास तयार आहेत.त्याचा उपयोग करून घाव असे वाघ यांनी सांगितले 
    


 


सोबत माहितीसाठी : 1) दिलेले पत्र पाठवले आहे
२)पुणे शहर अन्न पुरवठा अधिकारी *सौ.अस्मिता मोरे* फोन 8412077899
3)परिमंडळ अधिकारी शिवाजीनगर श्री.रमेश सोनवणे फोन 98 810313226