गरजू लोकांनी राजमुद्रा प्रतिष्ठान. कार्यकर्त्यांशी संपर्कं साधावा

पुणे पोलिस आयुक्तालय व वाहतूक शाखा समुपदेशन विभाग पुणे शहर. 
          
    !! श्री. राजेश पुराणिकसाहेब !!
वरिष्ठपोलीसनिरीक्षक, वाहतूक शाखा 
          समुपदेशन विभाग पुणे शहर 


     🙏   !! यांच्या सौजन्याने !! 🙏
 
# एक_ हात _मदतीचा.....
            # दिवस_एकवीससाव्वा...     


         दिनांक 19/4/2020
आज सकाळी व संध्याकाळी पाषाण निम्हण मळा.एकनाथनगर-परिसर.भगवतीनगर-परिसर. सोमेश्वरवाडी-परिसर शिवनगर-सुतारवाडी.  39 औंधरोड आंबेडकर चौक.पडाळवस्ती-चंद्रमणी संघ-कांबळे वस्ती,चव्हाण वस्ती, बाराते वस्ती ,स्पायसर काॅलेज लगत राजू गांधी वसाहत आणि औंध जकात नाका याठिकाणी मोफत जेवणाची पाकीट वाटप करण्यात आले .
 याप्रसंगी ए. एस. आय  संजय सोनवणेसाहेब. निलेश म निम्हण.यांच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ निम्हण, सनी येळवंडे, गब्बर शेख, अविनाश लोंढे,अभिजित शेलार,बबलूसिग पोतीवाल,इम्रान शेख,  साई पवार ,ईनूस शेख,  सिद्धार्थ जाधव,निलेश लोंढे,आसिम शेख,सुमित यादव,रामा सकट,गणेश  वामणे, संतोष क्षीरसागर, प्रकाश कांबळे, सागर केदळे, रामचंद्र पाल,संदीप जाधव, 
  मदत कार्यात उपस्थित होते


 टीप : गरजू लोकांनी राजमुद्रा प्रतिष्ठान. कार्यकर्त्यांशी संपर्कं साधावा
मो.नं. 8421517676 / 9172312624 /7507921692


            🙏  !! आपले नम्र !! 🙏


     🚩🚩 !! राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩
    !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image