कंगनाची कोरोना समयी मदतीचा हात पुढे*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल**कंगनाची कोरोना समयी मदतीचा हात पुढे*


*मुंबई : -* बाँलीवूड मधील रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांन मदती  करिता कंगना रणौत हिंने पुढाकार घेतला आहे.★पीएम केअर्स★साठी २५ लाखांची मदत आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना धान्य उपलब्ध करून दिल्या आहेत.
कंगनाची बहिण ,मँनेजर रंगोली चंडेल यांनी सदरील माहिती ट्टिटर वरून दिली.संपूर्ण कुटुंबाने च यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.कंगना आणि रंगोलाची आई आशा रणौत यांनी आपले एक महिन्याच्यांचे निवृत्ती वेतन या कार्यासाठी दिले आहे.देशासाठी योगदान देण्याची ही वेळ आहे.अमिताभ बच्चन,अक्षय कुमार,माधुरी दिक्षित,दिपाली सय्यद,ते दक्षिणेतील महेशबाबू यांच्या पर्यंत अनेक कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
कंगना म्हणते की,देशाला अश्या समयी मदत करण्याची संधी दिल्याबद्दल ,प्रधानमंत्री यांचे आभार मानले.