निर्सग घेतोय मोकळा श्वास कोरोनाच्या लाँक डाऊन काळात

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


निर्सग घेतोय मोकळा श्वास


कोरोनाच्या लाँक डाऊन काळात


निसर्गानंच लॉकडाऊन केलंय असं समजा... आत्तातरी त्याचं ऐका... घरीच थांबा..👏


निसर्ग जपण्यासाठी तुम्ही आम्ही काहीच केलं नाही याउलट निसर्गावर अतिक्रमण करत आलो... आता निसर्गराजानंच तुम्हा आम्हाला घरीच थांबायचं फर्मान सोडलय असं समजा....


 🍂 *"जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असत....  कारण मागितलेला स्वार्थ, अन दिलेलं प्रेम असतं"*


निसर्गानं भरभरून दिलंय... आता परतफेड करायची वेळ आलीय...


*निसर्गाला फुलू द्या...*
      *त्याला मोकळा *श्वास घेवु द्या!*
*घरीच थांबा कोरोना रोखा*