वसा माणुसकीचा* *हेवा फक्त जनसेवेचा*अ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*वसा माणुसकीचा*
*हेवा फक्त जनसेवेचा*
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर तसेच शहरअध्यक्ष श्री.संजोगभाऊ वाघेरे-पाटील,नगरसेविका सौ.उषाताई संजोग वाघेरे-पाटील यांच्या माध्यमातून गरजू लोकांना अन्न धान्य वाटप करण्यात आले.
करोना हद्दपार करण्यासाठी आरोग्य व्यवस्था,अन्न धान्य,जेवण ही सर्व कामे आम्ही कुठली प्रसिद्ध नव्हे तर आपल्या माणसांची गरजेच्या वेळी मदत करणे हाच ध्यास आणि हीच एकमेव मवस्वी ईच्छा. 
लोकांच्या यातना बघवत नाही,ह्रदय पिळवटून टाकणारे दृश्य पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपले असे अनेक विधवा माता-भगिनी,लहान लेकरे,बेघर लोक तसेच अपंग-द्रुष्टीहीन लोक आज त्यांच्या जीवन जगणेसाठी एक वेळाचे अन्न देखील नाही आमची अश्या गरजूंपर्यंत मदत पोहोचवावी आणि कोरोनाच्या या लढाईत त्यांच्या सोबत उभे राहवे हीच कळकळीची विनंती.
घरात राहा, सुरक्षित राहा,काळजी घ्या.
हेल्पलाईन नंबर-9960027777