वासुदेव समाजातील लोककलावंतना तत्काळ मदत करावी -सुनिल डोईजड

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


वासुदेव समाजातील लोककलावंतना तत्काळ मदत करावी -सुनिल डोईजड     


राज्यातील भटके विमुक्त समाजातीलपारंपरिक लोककलावत लोकांच्या उपास थांबून त्यांना पुरेसे अन्यधान्य किराणा व आर्थिक मदत करावी अशी मागणी भटक्या विमुक्त जाती जमती सेवा संघ चे  अध्यक्ष सुनिल डोईजड यांनी केली आहे मुख्यमंत्रीना  दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की कोरोनाविषाणचा संसर्ग होऊ नये यासाठी सुरू असलेल्या  लोकडाऊन मुळे सर्वच व्यवसाय-धंदे बंद पडले आहेत हातावर पोट असलेल्या वासुदेव,जोशी गोंधळी नित्यगणा ढोलकी पिंगला वाघ्या मुरळी स्मशाजोगी जोगी डकलवार मदारी बहुरूपी रायरद नाथपंथी व डवरी गोसावी भिल्ल वपारधी  या आदिवासी प्रवगातील निराधार लोकांना बिकट परिस्थिती हालअपेष्टा उपजीविका भागवली परन्तु यांच्या कडे तुटपुंजी रसद संपली असून आता त्याची उपासमार होऊ लागली आहे या महामारीचेसंकटं हजारो लोक उपासमार व आर्थिक टंचाईला सामोरे जात आहेत