पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*🙏सर्व पत्रकार बांधवांना नम्र विनंती🙏*
*👉पत्रकारांच्या न्यायहक्कासाठी ..यापुढं कुठल्याही शहर/ग्रामीण पत्रकाराला दमदाटी, मारहाणीचे प्रकार झाल्यास ,त्या पत्रकाराची संघटना कोणती?त्या पत्रकारांचे दैनिक, वाहिनी, कोणती?तो सोशल मिडीयावर काम करणारा आहे.👉हे बघू नका,हल्लेखोरा विरोधात पत्रकार संरक्षण विधेयक कायदा परिपत्रकानुसार दखल पात्र गुन्हा दाखल करा,अश्यावेळी तक्रारदार पत्रकारासोबत पोलीस स्टेशनला जा,वरिष्ट याना भेटा,👉पत्रकार हा आपला बांधव आहे त्याला साथ द्या, आधार, संरक्षण द्या,*
*👉हेच आपले कर्तव्यच आहे,असे आपले वर्तन राहिले तरच पत्रकार व पत्रकारितेला प्रतिष्टा सन्मान राहील,हे लक्षात घ्या,*
*रेवणनाथ नजन*
(व्याख्याते)
केंद्रीय पत्रकार संघ
*संदीप* *कसालकर*
*राष्ट्रिय* *अध्यक्ष*
केंद्रीय पत्रकार संघ पुणे जिल्हा
*अमित* *बगाडे*
*संपर्क* *प्रमुख* (पुणे जिल्हा )
🙏🙏🙏🙏