ह्या काळात फक्त**    **दवाखाने ,मेडिकल व दूध डेअरी चालू राहतील ,सर्व ग्रामस्थांनी ह्याची नोंद** घ्यावी .

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


**मांजरी खुर्द ग्रामपंचायत तर्फे सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की **🔴 **करोना विषाणू** 🔴 **चे पेशंट आपल्या राज्यात व पुणे शहरात वाढतं असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आपण दी ५/०४/२०२० ते ७/०४/२०२०  पर्यंत किराणा माल व भाजी पाल्याची पण दुकाने बंद ठेवणार आहोत ह्या काळात फक्त**    **दवाखाने ,मेडिकल व दूध डेअरी चालू राहतील ,सर्व ग्रामस्थांनी ह्याची नोंद** घ्यावी . **तसेच सर्वांनी घरात राहावे विनाकारण रस्त्यावर फिरूनये**,  **चौकात,ठिकठिकाणी पाच पेक्षा जास्त जणांनी**  **घोळका करून बसू नये,**
 **ही विनंती** . **शासनाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.**
    **सौ प्रतिमा सचिन उंद्रे**
        **सरपंच मांजरी खुर्द**


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image