विनामूल्य*(Free Consulting) *पिंपरी- चिंचवड व पुणे* या संपुर्ण शहरी व ग्रामीण एरियासाठी रोज *सकाळी 10ते रात्री 8* या वेळेत *वैद्यकीय हेल्पलाईन*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


👨‍⚕️👩‍⚕️👨‍⚕️👩‍⚕️👨‍⚕️👩‍⚕️👨‍⚕️👩‍⚕️👨‍⚕️👩‍⚕️👨‍⚕️👩‍⚕️
*फॅमिली फिजिशियन्स असोसिएशन*
*पिंपरी-चिंचवड*
*MEDICAL HELP LINE 📞* 
*(TELEPHONIC CONSULTATION)*


कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे अनेक शासकीय व खाजगी रुग्णालयात रुग्णांची अनावश्यक गर्दी वाढत आहे.ही गर्दी कोरोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत होऊ शकते.तर गर्दी टाळण्यासाठी तसेच प्राथमिक उपचार देण्यासाठी FPA कडून *विनामूल्य*(Free Consulting) *पिंपरी- चिंचवड व पुणे* या संपुर्ण शहरी व ग्रामीण एरियासाठी रोज *सकाळी 10ते रात्री 8* या वेळेत *वैद्यकीय हेल्पलाईन*(Medical helpline)  सुरु करण्यात  आली आहे तरी तुमच्या काही शंका असल्यास तुम्ही तुमच्या एरियातील लिस्ट मधील डॉक्टरांना फोनवर संपर्क करू शकता. 
हा मेसेज जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवून कोरोनाच्या या लढ्यात आपले योगदान द्यावे.


 *AREA :DR NAME :- MOBILE NO.*


*थेरगाव-डांगे चौक*
▶️डॉ गणेश भोईर 9890956597
▶️डॉ संदिप  नरवडे 8793357124
▶️डॉ चंद्रशेखर जाधव 9890447195
▶️डॉ प्रज्ञा वाघमारे 9689934514
▶️डॉ वाघमोड़े बि. ए. 8805013451
▶️डॉ प्रतिभा झगड़े 9922081802
▶️डॉ मृणाल कुंडले 9175196928
▶️डॉ प्रज्ञा शिर्के 96234 46110
▶️डॉ अभिजित कांबळे 9822428952


*ताथवडे-पुनावळे*
▶️डॉ अजित पाटील 8087872142
▶️डॉ किरण जोशी 9767370010
▶️डॉ राहुल रणदिवे 9766244753
▶️डॉ तृप्ती सिंगटकर 8975100860


*रावेत-किवळे*
▶️डॉ शिवांगी पाटील 9921421699
▶️डॉ निलेश पाटील 9970278707
▶️ डाॅ हितेंद्र अहिरराव 9960086699
▶️ डॉ लिना पाटील 9623731202


*व्हालेकरवाड़ी*
▶️डॉ पल्लवी चऱ्हाटे 9028096828
▶️डॉ ललिता गवळी 8668771450


*वाकड*
▶️डॉ संदीप जगताप 9604270042
▶️डॉ रत्नप्रभा चौधरी(आयुर्वेद) 8668932462
▶️डॉ धनंजय सोनालकर(आयुर्वेद) 9561736226
▶️डॉ स्वप्ना तोषनीवाल 9405738541


*भूमकरचौक,वाकड*
▶️डॉ अतुल फावडे 9970111818
▶️ डॉ महेश झगड़े 9822270703


*विशालनगर,वाकड*
▶️डॉ योगेश्वर सानप 90493 00831
▶️डॉ अश्विनीकुमार काळे (होमिओपॅथ) 9890855127


*हिंजेवाड़ी*
▶️डॉ अंजलि दूधगांवकर 9890662389
▶️डॉ योगेश पाटील 9595171740
▶️डॉ अमोल नवले 7798985371
▶️डॉ प्रज्ञा खोसे 98220 55737
▶️डॉ स्वाति घोलप 9096000911


*रहाटणी काळेवाडी*
▶️डॉ अपर्णा दत्तवाड़े 9970042506
▶️डॉ सूर्यकांत भिसे;9284127971
▶️डॉ वर्षा चामे 9763121321
▶️डॉ सतीश चामे 9011860423
▶️ डॉ मंगल ठुबे 98814 72721


*पिंपरी*
▶️डॉ अजित पाटील 8087872142
▶️डॉ संदीप जगताप 9604270042


*चिंचवड*
▶️डॉ सारिका भोईर 9284774012 
 ▶️डॉ आशा नेहेरे 988163033
▶️डॉ प्रवीण कोकडे 9922373173
▶️डॉ राजशेखर पडवळ 9890881164
▶️ प्रितिजा कांकारिया 9923099619


*आकुर्डी*
▶️डॉ संदिप अवटे (आयुर्वेद)9822424123
▶️डॉ अंजली अवटे(आयुर्वेद) 9860088800
▶️डॉ अजित पाटील 8087872142


*निगड़ी प्राधिकरण*
▶️डॉ प्रेरणा कालेकर(आयुर्वेद) 9881242693
▶️डॉ दिपाली भिसे(आयुर्वेद) 9730750780
▶️ डॉ अमर अंदे 7304242195
▶️डॉ अमित मणुरे 90288 74189


*थरमैक्स चौक-यमुनानगर*
▶️डॉ संचित लंघे 9822988285
▶️डॉ निलिमा अमृते 9970786460
▶️डॉ केवल देशपांडे 88885 80488


*चिखली.. कुदळवाडी*
▶️डॉ वैभव लाडे 9890117581
▶️डॉ जया इवळे 8793752723


*भोसरी-स्पाइन रोड*
▶️डॉ धनंजय पाटील 8390200008
▶️डॉ चंद्रकांत राउत 8975858575
▶️ डॉ संगीता गायकवाड़ (आयुर्वेद) 7743976619
▶️डॉ.अमोल चांदेकर 9823886544
       
*आळंदी..मोशी-चाकन*
▶️डॉ विशाल कुरकुटे 9970791079
▶️डॉ.नेहा चांदेकर 8788620300
▶️अमृत प्रेरणे 9975773177


*देहूगाव तळवडे*
▶️डॉ संदीप सांडभोर 9822869228


*देहू रोड*
▶️डॉ सचिन लवणे 9552122000


*कासारवाड़ी-वल्लभनगर*
▶️डॉ शितल राउत 9271864925
▶️डॉ तेजश्री कपोते 8055385793
▶️डॉ सुजाता बाउस्कर (आयुर्वेद)98226 53024


*फुगेवाडी* *दापोडी*
▶️डॉ निलेश वाघमारे 8421290234


*सांगवी*
▶️डॉ अर्चना शिंदे 94230 65167


*पिंपळे सौदागर*
▶️डॉ अशोक चव्हाण 9011075456
▶️डॉ विपुल जयस्वाल(आयुर्वेद) 9422548490


*पिंपळे गुरव* 
▶️डॉ वैशाली लोढा 9028626191


*पिंपळे निलख*
▶️डॉ दिपक गाजरे 9890643859


*मारुंजी*
▶️डॉ नरेश सोनार9975647046
▶️डॉ रश्मि सोनार 8999692177
▶️डॉ राहुल गवळी 9822535987


*मान- भोईरवाडी*
▶️डॉ विजय बडगुजर 9975125251


*सहकारनगर*
▶️डॉ प्रेरणा कालेकर(आयुर्वेद) 9881242693


*कोंढवा - वानवडी*
▶️डॉ कीर्तिराज व्हटकर (होमिओपॅथ) 9970333022


( *टीप -* सदर हेल्पलाईन द्वारे आपल्याला कायद्याच्या कक्षेत राहून मर्यादित स्वरूपाचाच प्राथमिक औषधोपचार सुचवला जाईल . आपल्याला तपासणी साठी आपल्या जवळच्या दवाखान्यात जाणे तसेच आपल्या फॅमिली डॉक्टर चा सल्ला घेणे अनिवार्य आहे . हि हेल्पलाईन मुख्यतः आरोग्य विषयक सल्ला व त्या संबंधी येणाऱ्या अडचणी यांचे निवारण करण्यासाठी आहे ,आणि केवळ लोकांना योग्य मार्गदर्शन मिळावे या चांगल्या हेतूने सुरु केलेली सेवा आहे.) 


*▶️डॉ सारिका भोईर*(अध्यक्ष)92847 74012
*▶️डॉ अजित पाटील* (सेक्रेटरी) 8087872142
*▶️डॉ योगेश पाटील*(कोषाध्यक्ष) 95951 71740
*▶️डॉ पल्लवी चऱ्हाटे*(संघटक) 90280 96828
*▶️डॉ वैशाली लोढा* (प्रवक्ता)9028626191
*PSTO,FPA*
*Feel Proud To Grow With Alliance*
(सदर लिस्ट मध्ये स्वतःहून कोणी आपले नाव अॅड व काही मजकूर चेंज करू नये शंका असेल तर PSTO सोबत संपर्क साधावा)
🙏🤝🙏🤝🙏