आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय येथे राज्यस्तरीय अाॅनलाईन वेबिनार ला चांगला प्रतिसाद

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


प्रेस नोट


*आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालय येथे राज्यस्तरीय अाॅनलाईन वेबिनार ला चांगला प्रतिसाद*


पुणे :


 आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे 'शैक्षणिक प्रकाशनातील नैतिकता ' या विषयावर राज्यस्तरीय अाॅनलाईन वेबिनारचे वेबेक्स या अॅपवर आयोजन करण्यात अाले.मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२० रोजी झालेल्या वेबिनार ला चांगला प्रतिसाद मिळाला.


या सत्रासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रकाशन नीतिशास्त्र केंद्र (CPE) या विभागाच्या समन्वयक डाॅ. शुभदा नगरकर विशेषज्ञ म्हणुन उपस्थित होत्या. सुरुवातीस कार्यक्रमाच्या आयाेजनाची कल्पना व उद्दिष्टे संयाेजक या नात्याने ग्रंथपाल नुरजहाॅं शेख यांनी मांडली.


  आयक्यूएसी  संस्थेच्या समन्वयक  साै. गाैरी देवस्थळे यांनी सर्व सहभागींचे स्वागत करत या सत्राची सह-संयाेजिका म्हणुन जबाबदारी पार पाडली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. शैला बुटवाला यांनी या व्याख्यानाचे महत्व सांगितले. कामिल खान (सहायक प्राध्यापक,  आबेदा इनामदार महाविद्यालय )  यांनी सर्व तांत्रिक बाजू सांभाळुन समन्वयकाची भुमिका पार पाडली.


काेल्हापूर, साेलापूर, अहमदनगर, आैरंगाबाद, नाशिक,  मुंबई अशा विविध जिल्हयातून एकंदरीत १२१ जणांनी या वेबिनारमध्ये सहभाग नोंदवला


................................................


Popular posts
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image