सुप्रिम कोर्टच्या आदेशानुसार CORONA COVID-19 मोफत तपासणी"- नगरसेविका अश्र्विनी कदम

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*" सुप्रिम कोर्टच्या आदेशानुसार CORONA COVID-19 मोफत तपासणी"- नगरसेविका अश्र्विनी कदम*


*कर्तव्य देशासाठी... एक पाऊल तुमच्या आरोग्यासाठी...*🇮🇳🇮🇳🇮🇳


*नगरसेविका सौ. अश्र्विनी नितीन कदम (मा.अध्यक्षा-स्थायी समिती, मनपा, पुणे)*
आणि
 *सबअर्बन डायग्नोस्टिक्स प्रा.लि. (SUBURBAN DIAGNOSTICS PVT. LTD.)*


यांच्या माध्यमातून नागरिकांची कोरोना संबंधीत *COVID-19*  तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहे.


तरी नागरिकांनी *श्री.जगदीश गुरव- 8087755889* यांच्यासोबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आपली व आपल्या कुटुंबाची आवश्यकतेनुसार तपासणी काळजीपूर्वक करून घ्यावी.


ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष सेवेसाठी सबअर्बन डायग्नोस्टिक्सची यंत्रणा आपल्या घरी येऊन मोफत तपासणी करतील.


*लक्षात असू द्यात, ही तपासणी पुर्णपणे मोफत असून त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि आपले आधार-कार्ड आवश्यक आहे.*


आताच्या संकटकाळात वरील महत्त्वपूर्ण माहिती आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत फोन, फेसबुक, व्हाट्सएप व इतर योग्य त्या माध्यमातून (Share) पोहचवा.


*-नितीन कदम*
(अध्यक्ष-पर्वती मतदारसंघ, रा.काँ.पा)