काँग्रेस भवन - पुणे येथे औषध फवारणी*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*काँग्रेस भवन - पुणे येथे औषध फवारणी*


*काँग्रेस सेवा-कर्तव्य-त्यागाची परंपरा-इतिहास आहे. पुणे शहरामध्ये काँग्रेसच्या अनेक पिढ्या होऊन गेल्या. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला; तसेच अनेक चळवळी झाल्या. त्याचे उगमस्थान हे काँग्रेस भवन होते.*


*याच वास्तूच्या मैदानात नारायण दाभाडे यांच्यासारखे महान देशभक्त शहीद झाले,*


 *या ऐतिहासिक वास्तूला राष्ट्रपिता महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, इंदिराजी गांधी यांसारख्या सर्व थोर नेत्यांनी भेटी दिल्याआणि त्यानंतरच्या काळात स्व. राजीवजी गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, सोनियाजी गांधी यांनीही भेटी दिल्या.*


*अशा ऐतिहासिक वास्तू व परिसरामध्ये आज शनिवार दिनांक १८ एप्रिल २०२० रोजी दत्ता बहिरट व मित्र परिवरच्यावतीने सोडिअम क्लोराईट द्रावणाची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले.*


*सदैव आपला*
*दत्ता बहिरट*
*शिवाजीनगर-पुणे*