रेशन दुकानात* काय सामान मिळेल - कोणाला मिळेल -

*रेशन दुकानात* काय सामान मिळेल - कोणाला मिळेल - कधी मिळेल - दर काय या सर्व प्रश्नांचे उत्तर वर दिले आहे - ज्यांनी २/३ महिने सामान न घेतल्यामुळे त्यांचे रेशनकार्ड Active नाही त्यांचे २० तारखेनंतर चालू होइल याची नोंद घ्यावी.


*आपल्या नगरेसविका*
*मा. सौ. चांदबी हाजी नदाफ*