एवढ्या मोठ्या पदावर एकाच व्यक्तीची 8/10 वर्षे बदली न होणे  म्हणजे भ्रष्टाचार वाढीसाठी खतपाणी च म्हणावे का???

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


जयहिंद संघटनेच्या वतीने ससून हॉस्पिटल चे विरोधात जाहीर आवाहन व सतर्क राहण्याचे आवाहन 
जयहिंद संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनिल नवले यांनी काल त्यांचे ससून मध्ये काम करणारे मित्र यांनी ससून रुग्णालयाच्या ढिसाळ व निष्काळजी पणाबाबा त कल्पना दिली त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे  सचिव यांना ससून हॉस्पिटल चे गलथानी व निष्काळजी मुळे कोरीना प्रदुरवाव यांची संख्या वाढत असून ससून चे बेफिकिरी मुळे मृतांची संख्या वाढत आहे 
इतरही राजकीय व सामाजिक संस्थांनी आवाज उठविला त्यामुळे महाराष्ट्र चे मुख्मंत्री व उपुख्यमंत्री यांनी ससून चे डीन डॉक्टर अजय चन दन वाला यांची तडका फडकी बडली करण्यात आली त्याबद्दल शासनाचे विशेष मुख्यमंत्री व उपमुख्यंत्री यांचे जयहिंद संघटनेच्या वतीने जाहीर अभिनंदन 
ससून ची ढिसाळ व निष्काळजी पणामुळे रुग्ण ससून ला दाखल झाल्या नंतर रुग्ण बरा होणे तर लांबच रुग्णाची मृतूचीच बातमी यायची ९ ते १० दिवसात जवळ जवळ ३२ पेक्षा जास्त रुग्ण मृत्यू पावल्या नंतर ससून हॉस्पिटल वरचा नागरिकांचं विश्वास उडाला म्हणून आम्ही नागरिकाला नायडू हॉस्पिटल व भारती विद्यापीठ ला  रुग्णाला घेवून जाण्यासाठी आवाहन करीत होतो कारण ससून ला रुग्णाची किंमत ही रद्दी सारखी वाटत होती म्हणजे माणसाची किंमत कचऱ्या सारखी वाटत होती आम्ही ससून ला रुग्ण दाखल न करण्या विषयी शेवटी जनजागरण करीत होतो 
शासनाने आज डॉक्टर अजय यांची बदली केल्याने नागरिक खुश झाले परंतु अजूनही नागरिक ससून बाबत भयभीत आहेत 
ससून चे जे डॉक्टर व कामगार आंदोलन करतील त्यांचे वर जमाव बंदी कलम १४४ व संचार बंदी करीत असल्यास कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करावेत व जे लोक डॉक्टर अजय यांना पाठिंबा देवून काम थांबविले त्यांना नोटिसा देवून कामावरून काढून टाका तरच ससून प्रशासन जागेवर येईल 
डॉक्टर अजय गेली १० वर्ष एकाच जागेवर असून त्यांचावर अनेकदा ब्रहस्टा रचे  आरोपही झाले आहेत  शासनाने  गंभीर पणे विचार करून ससून        प्रशासनव व डॉक्टर अजय ह्यांची तडखा फडकी बदली केल्या बद्दल मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व उपुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांचे जयहिंद संघटनेच्या वतीने जाहीर अभिनंदन करीत आहे व ज्या राजकीय व सामाजिक संस्थांनी आवाज उठविला त्यांचेही जयहिंद संघटनेच्या वतीने जाहीर अभिनंदन आजपासून ससूनहॉस्पिटलमध्ये प्रशासन व डॉक्टर अजय ह्यांच्या मुळे नक्कीच तेथील ९५ टक्के प्रशासनाला आनंद होईल 
आपला 
सुनिल नवले संस्थापक अध्यक्ष जयहिंद संघटना महाराष्ट्र राज्य


 


सा.पुणे प्रवाहाच्या वतीने ही


महाविकास आघाडीच्या सरकारने 


ससून हाँस्पीटलचे डीन याची तडकाफडकी बदली


केलेल्या निर्णयांचे जाहीर स्वागत असून,


मुळात एवढ्या मोठ्या पदावर एकाच व्यक्तीची


8/10 वर्षे बदली न होणे 


म्हणजे भ्रष्टाचार वाढीसाठी खतपाणी च म्हणावे का???


हा प्रश्न उपस्थित होतो.


आणि


महाविकास सरकारच्या निर्णया विरोधात एकवटणे म्हणजे


भ्रष्टाचाराला जाहीर पाठिंबा च असल्या सारखे च आहे.


या सर्वाची लाँक डाऊन 


संपल्यावर , वेगळी चौकशी करण्यात यावी.


Popular posts
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..* *शुभेच्छुक:-........ संपादक संतोष सागवेकर ,सा.पुणे प्रवाह परिवार.....
Image
राम उत्तम गालफाडे मा. पोलीस अधिकारी यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी
Image
स्व. श्रीमती पुष्पा अशोक भुजबळ यांचे अल्पशा आजाराने निधन
Image
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image