पुण्यात रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून कामगार कुटुंबाना मोफत चिकन वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुण्यात रोग प्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून कामगार कुटुंबाना मोफत चिकन वाटप - लोक कल्याण विकास मंच ट्रस्ट , छावा संघटना ,तेजस्वी फौंडेशन चा उपक्रम.


लोक कल्याण विकास मंच ट्रस्ट तर्फे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ति वाढावी यासाठी 175 किलो चिकन घरोघरी जाऊन व काही सामाजिक संस्था यांना वाटले ट्रस्ट चे अध्यक्ष श्री सुरज मामा घोरपडे,सार्थक कुल,किरण घोरपडे यांनी केले.चिकन चे वाटप सौ संगिताताई घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले. 
तेजस्वी फौंडेशन, छावा संघटनेचे माध्यमातून अप्पर सुप्पर बिबेवाडी चाळ नं. 65 मध्ये 40 कुटुंबना चिकण घरोघरी जाऊन छायाताई भगत, रेश्माताई हगवणे यांनी वाटप केले.


( गरिब कुटुंबांसाठी हा उपक्रम होता.)


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या