आज शिवसेनेच्या “दोन घास “ योजने मार्फ़त गरजु नागरिकांना दुपारचे जेवण देण्यात आले.*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*#Day3*
*आज शिवसेनेच्या “दोन घास “ योजने मार्फ़त गरजु नागरिकांना दुपारचे जेवण देण्यात आले.*
*आपल्या प्रभागामध्ये कोणी गरजु , असहाय्य असतील तर कळवावे, त्त्यांना  घरपोच सेवा दिली जाईल.*


सेवेचे ठायी तत्पर
आपला: *#प्रविणदत्तुडोंगरे*
(विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा)
संपर्क: ९८६००४४०४५ 
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फ़ाउंडेशन*