कोथरूड भागात उज्वल फाऊंडेशन तर्फे सुमारे 400 परिवारांना महिना भर पुरेल एवढा धान्य वाटप करण्यात आले..

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

कोथरूड भागात उज्वल फाऊंडेशन तर्फे सुमारे 400 परिवारांना महिना भर पुरेल एवढा धान्य वाटप करण्यात आले..

पुणे :- सुमारे 200 लोकांपर्यन्त सवलतीच्या दरात औषध पोचवण्यात आले..
अभिजित राऊत
(उपाध्यक्ष: भाजपा युवा मोर्चा, पुणे शहर)
(संस्थापक: उज्वल फाऊंडेशन)

भावेश व्यास
(अध्यक्ष:उज्वल फाऊंडेशन)
(उपाध्यक्ष:भाजपा, युवा मोर्चा,विद्यार्थी आघाडी,पुणे शहर)

सोमनाथ कानगुडे,निखिल वाशिवले,सुशांत आंबेकर,अमर वाघमारे,अक्षय चांदेरे, अमित मोकर, जगदीश गवारे,स्वप्नील पायगुडे,आशुतोष गवारे,उमेश वाघ,अक्षय खंदारे