पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे पोलिस आयुक्तालय व वाहतूक शाखा समुपदेशन विभाग पुणे शहर.
!! श्री. राजेश पुराणिकसाहेब !!
वरिष्ठपोलीसनिरीक्षक, वाहतूक शाखा
समुपदेशन विभाग पुणे शहर
🙏 !! यांच्या सौजन्याने !! 🙏
आज सकाळी व संध्याकाळी पाषाण निम्हण मळा.एकनाथनगर-परिसर.सोमेश्वरवाडी. भगवतीनगर परिसर.तापकीरवस्ती सुस. शिवाजीनगर पाटील इस्टेट. औंधरोड- आंबेडकर चौक पडाळवस्ती, कांबळे वस्ती,चव्हाण वस्ती, चंद्रमणी संघ , बरथे वस्ती,मोफत जेवण वाटप करण्यात आले
ए. एस. आय संजय सोनवणेसाहेब. निलेश म निम्हण.यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश लोंढे.अभिजित शेलार,बबलूसिग पोतीवाल, साई पवार ,सिद्धार्थ जाधव,निलेश लोंढे, स्वप्निल कुलकर्णी
गणेश वामणे. रामदास सकट.संतोष क्षीरसागर. रामचंद्र पाल.योगेश शिंदे. मदत कार्यात उपस्थित होते
टीप : गरजू लोकांनी राजमुद्रा प्रतिष्ठान. कार्यकर्त्यांशी संपर्कं साधावा
मो.नं. 8421517676 / 9172312624 /7507921692
🙏 !! आपले नम्र !! 🙏
🚩🚩 !! राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩