खडकी पोलीस स्टेशन येथे सँनिटायझर जंतुनाशक फवारणी रुमची व्यवस्था

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


     


*खडकी : -* 


खडकी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे


पोलीस  बांधव आणि कामानिमित्त


याठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या


सुरक्षितेला प्राधान्य देत,


सँनिटायझर जंतुनाशक फवारणी करणाऱ्या


रुमची व्यवस्था केल्याने,


कामावर कार्यरत असणाऱ्या पोलीसांंन सोबत


नागरिकांची कोरोना व्हायरस पासून बचाव होण्यास मदत होते.