राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !! ...... दिवस_सव्वीससाव्वा...               दिनांक 24/4/2020

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे पोलिस आयुक्तालय व वाहतूक शाखा समुपदेशन विभाग पुणे शहर. 
          
    !! श्री. राजेश पुराणिकसाहेब !!
वरिष्ठपोलीसनिरीक्षक, वाहतूक शाखा 
          समुपदेशन विभाग पुणे शहर 


     🙏   !! यांच्या सौजन्याने !! 🙏
 
# एक_ हात _मदतीचा.....
            # दिवस_सव्वीससाव्वा...     


         दिनांक 24/4/2020


आज सकाळी व संध्याकाळी पाषाण-चौक परिसर निम्हण मळा.एकनाथनगर-परिसर.भगवतीनगर-परिसर. सोमेश्वरवाडी-परिसर शिवनगर-सुतारवाडी.ननावरे वस्ती सुस-तापकिर वस्ती याठिकाणी मोफत जेवणाची पाकीट वाटप करण्यात आले .
 याप्रसंगी ए. एस. आय  संजय सोनवणेसाहेब. निलेश म निम्हण.यांच्या मार्गदर्शनाखाली   रामा सकट,गणेश  वामणे, संतोष क्षीरसागर, प्रकाश कांबळे, सागर केदळे, रामचंद्र पाल
  मदत कार्यात उपस्थित होते


 टीप : गरजू लोकांनी राजमुद्रा प्रतिष्ठान. कार्यकर्त्यांशी संपर्कं साधावा
मो.नं. 8421517676 / 9172312624 /7507921692


            🙏  !! आपले नम्र !! 🙏


     🚩🚩 !! राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩
    !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!


Popular posts
शिवपुत्र राजाराम महाराज 🚩"  शिवाजी महाराजांच्या  तृतीय पत्नी राणी सोयराबाई यांच्या पोटी 24 फेब्रुवारी 16 70 रोजी राजाराम महाराजांचा जन्म झाला .
Image
बीगॉसची मनीटॅपसह भागीदारी
Image
ज्ञानदाइन्स्टिट्यूट ऑफ फ्लो पायपिंग टेक्नॉलॉजी द्वारे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image
२७ फेंबुवारी मराठी भाषा दिन* जाणतो मराठी .......मानतो मराठी ; जागतिक मराठी दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा
Image