20/4/2020 आज सकाळी व संध्याकाळी पाषाण-चौक परिसर निम्हण मळा.एकनाथनगर-परिसर.भगवतीनगर-परिसर. सोमेश्वरवाडी-परिसर शिवनगर-सुतारवाडी.ननावरे वस्ती सुस-तापकिर वस्ती याठिकाणी मोफत जेवणाची पाकीट वाटप करण्यात आले .

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे पोलिस आयुक्तालय व वाहतूक शाखा समुपदेशन विभाग पुणे शहर. 
          
    !! श्री. राजेश पुराणिकसाहेब !!
वरिष्ठपोलीसनिरीक्षक, वाहतूक शाखा 
          समुपदेशन विभाग पुणे शहर 


     🙏   !! यांच्या सौजन्याने !! 🙏
 
# एक_ हात _मदतीचा.....
            # दिवस_बावीसाव्वा...     


         दिनांक 20/4/2020
आज सकाळी व संध्याकाळी पाषाण-चौक परिसर निम्हण मळा.एकनाथनगर-परिसर.भगवतीनगर-परिसर. सोमेश्वरवाडी-परिसर शिवनगर-सुतारवाडी.ननावरे वस्ती सुस-तापकिर वस्ती याठिकाणी मोफत जेवणाची पाकीट वाटप करण्यात आले .
 याप्रसंगी ए. एस. आय  संजय सोनवणेसाहेब. निलेश म निम्हण.यांच्या मार्गदर्शनाखाली राजाभाऊ निम्हण,संतोष भंडारी, इम्रान शेख, ईनूस शेख,  रामा सकट,गणेश  वामणे, संतोष क्षीरसागर, प्रकाश कांबळे, सागर केदळे, रामचंद्र पाल,संदीप जाधव,
  मदत कार्यात उपस्थित होते


 टीप : गरजू लोकांनी राजमुद्रा प्रतिष्ठान. कार्यकर्त्यांशी संपर्कं साधावा
मो.नं. 8421517676 / 9172312624 /7507921692


            🙏  !! आपले नम्र !! 🙏


     🚩🚩 !! राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩
    !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
जय शिवसमर्थ पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन.
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
Fabric rayon Size M to xxl
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली