भारतरत्न महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार  डॉ. बाबासाहेब आंबेडकर 129 व्या जयंतीचे  औवचित साधून,...... डॉक्टर आपल्या दारी शिबिराचे आयोजन संपन्न...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


 


भारतरत्न महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर 129 व्या जयंतीचे 


औवचित साधून,


भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स आणि 


माजी. नगरसेवक आनंद चंद्रकांतजी छाजेड 


आयोजित बोपोडी, औंध प्रभाग क्रमांक ८ मध्ये


डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. 


ह्या प्रसंगी डॉ. विभा मदने, 


सामाजिक कार्यकर्ते सागर मदने, संकेत कांबळे, 


अक्षय चव्हाण, व आनंद छाजेड हेल्पलाईन ग्रुप मित्र 


परिवार आणि 


पुणे प्रवाहाचे संपादक संतोष सागवेकर आदी


मान्यवर उपस्थित होते.


यावेळी समस्त आंबेडकर अनुयायांना धन्यवाद आणि


आभार मानले पाहिजे कि,


प्रधानमंत्री,मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी,मनपा प्रशासनाने


आणि 


पोलीस प्रशासन आणि 


आरोग्य विभागात कार्यरत असणारे 


डॉक्टर,सिस्टर - ब्रदर्स मावशी मामा लॅब टेक्निशन आणि 


स्वच्छता कर्मचारी तसेच ॲम्बुलन्स ड्रायव्हर आणि 


आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व तसेच  


अग्निशामक दल ,आपत्ती काळात  लढा देणारे रस्त्यावर 


असणारे रियल हिरो ,हे सर्वजण आमच्यासाठी 


सेवा करीत आहेत.कारण आपण सुखी निरोगी 


कोरोना मुक्त राहावे .


या सर्वांच्या कार्याला सलाम


केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद देत.


कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर 


यावेळीची डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जंयती


आप - आपल्या घरीच राहून,वंदना घरोघरी घेऊन,


गोड - प्रदार्थ बनवून ,सहकुटुंब 


जंयती साथरी केल्याबद्दल 


समस्त आंबेडकर अनुयायांचे कौतुक करावे,


तेवढे थोडे आहे..


सर्वांना 


महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार


डॉ.बाबासाहेब आंबेडकर 


यांच्या


१२९ व्या जंयतीच्या हार्दिक शुभेच्छा........


आपण घरीच राहून प्रशासनाला सहकार्य करुणा........