चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू करिता नवमहाराष्ट्र विद्यालय मैदानात सकाळी 11 ते 4 भाजी मंडई सुरु करण्यात आली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रभागतील नागरिकांना महत्वाची सुचना                                                    प्रभाग क्रमांक 21मधील सर्व नागरिक बंधू भगिनींना सुचित करण्यात येते कि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा,फळे,भाजी-पाला कडधान्ये उपलब्ध असणार आहे.नवमहाराष्ट्र विद्यालय मैदानात सकाळी 11 ते 4 भाजी मंडई सुरु करण्यात आली असून. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते मंडई येताना लहान मुले,वयोवृद्ध यांना आणने टाळावे, ठराविक अंतर,मास्क लावावे कोरोना विषाणू च्या बाबतीत सर्व उपयोजना करून प्रशासन व महापालिकेच्या नियम,अटी सुचनांचे पालन करून सहकार्य करावे धन्यवाद. 
संकल्पना- सौ उषाताई संजोग वाघेरे (पाटील)                         नगरसेविका पिंपरी चिंचवड महानगरपालिका
*टीप-: शेतकरी आठवडे बाजार नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी पाच ते आठ पर्यंत चालू राहील*                                           सुरक्षित राहा...जागरूक राहा


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
जय शिवसमर्थ पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन.
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
Fabric rayon Size M to xxl
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली