काँग्रेसचे गटनेते अरविंदजी शिंदे यांच्या स्व:खर्चातून प्रभाग क्र-२० ताडीवाला रोड-प्रायव्हेट रोड या भागात 100 जीवनावश्यक अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार  पुणे शहर काँग्रेसचे नेते व पुणे महानगरपालिकेचे  काँग्रेसचे गटनेते अरविंदजी शिंदे यांच्या स्व:खर्चातून प्रभाग क्र-२० ताडीवाला रोड-प्रायव्हेट रोड या भागात 100 जीवनावश्यक अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले
या प्रसंगी नगरसेविका लताताई राजगुरू, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष सुजितजी यादव, युवा नेते मेहबूबभाई नदाफ,प्रतीकभाऊ शिंदे, सौ,मीराताई शिंदे,जमसुभाई शेख, संतोष हंगरगी, काँग्रेसचे वार्ड अध्यक्ष-शाम गायकवाड, अनथोनी वाकडे,मंदा अमोलिक, संदीप कांबळे, करण कांबळे यांच्या सह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
या नंतरही जसे-जसे साहित्य उपलब्ध होतील तसे सदर जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप आगामी काळात सुरू राहील .....