*#Day11*
गेले ११ दिवस आम्ही गरजु लोकांना जेवणाचे पॅकेट वाटत आहे तरी आपल्या भागात जर कोणी गरजु व्यक्ति असतील तर आम्हाला संपर्क करावे..
*शिवसेना घराघरात शिवसेना मनामनात*
*सेवेचे ठायी तत्पर*
आपला: *प्रविण दत्तु डोंगरे*
(*शिवसेना विभाग प्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर*)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*