कोरोना दहशती मुळे अनेक ॲम्बुलन्स ड्रायव्हर यांना त्यांच्या परीवाराकडुन दबाव

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨


कोरोना दहशती मुळे अनेक ॲम्बुलन्स ड्रायव्हर यांना त्यांच्या परीवाराकडुन दबाव आल्या मुळे नोकरीवर येत नाही ये त्या मुळे अनेक हाॅस्पीटल मधे ॲम्बुलन्स आहे पण ड्रायव्हर नाही अशी अवघड परिस्थिती उत्पन्न झाली आहे 
कोरोना मुळे इतर इमरजेन्सी पेशेंट च्या व्यवस्थे वर परिणाम होऊन वेळेत उपचार न भेटुन अनेक पुणेकरांचा जीव जाण्याची शक्यता आहे प्रशासनाने ने ही या विषयावर त्वरीत लक्ष घालणे गरजेचे आहे स्वत:चा जीव धोक्यात घालुन जे रुग्णांची सेवा करत आहेत त्यांना सर्व 
दक्षते साठी लागणार्या N-95 मास्क,स्टेरीलियम,हॅंड ग्लाॅस व ईतर वस्तु बाजारात तुटवटा असल्यामुळे उपलब्ध होत नाहीये त्याची प्रशासनाने सोय करावी हि विनंती 
अशी उपचार न भेटुन पुणेकरांचा जीव जाऊ शकतात अशी अवघड परीस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे ॲम्बुलन्स ला वाट करुन देणारे आपल्या मदतीसाठी सर्व सुरक्षे सह  हेल्प रायडर्स होणार ॲम्बुलन्स ड्रायव्हर 


1) हेल्प रायडर अनुपम शहा
+91 98909 3441
मार्केट यार्ड परीसर 


2) हेल्प रायडर उमेश थरकुडे
+91 98501 99840
कोथरुड परीसर 


3) हेल्प रायडर अमर भोसले
+91 86230 77343
पुना हाॅस्पीटल परीसर 


4) हेल्प रायडर बाळासाहेब  ढमाले
+91 98222 14062
कसबापेठ परीसर 


5)हेल्प रायडर मकरंद पावनगडकर
+91 99229 13293
गुलटेकडी, महर्षीनगर परिसर


6)हेल्प रायडर सुरेश पोतदार
+91 96377 77748
शिवाजीनगर परीसर 


7)हेल्प रायडर लक्ष्मीकांत खाबिया
9822093366



8)हेल्प रायडर महेश चिले 
+91 98230 48994
कोथरुड परीसर 


9)हेल्प रायडर अजीत जाधव 
+91 98900 21010
    शिवाजीनगर परीसर


10)हेल्प रायडर्स माधव चौधरी 
+91 96893 04999
कोथरुड परिसर 


11)हेल्प रायडर्स अमोघ ढमाले 
+91 99753 76005


12)हेल्प रायडर लक्ष्मीकांत लखोटीया 
9029628174
मार्केटयार्ड 


13)हेल्प रायडर्स श्रीकांत कापसे 
+91 90960 36363
हडपसर व कॅंम्प परीसर 


14)हेल्प रायडर अमित जाधव 
9923472593
पौडरोड कोथरुड 


15)हेल्प रायडर पिंकेश ठक्कर 
+91 98501 11155
पौड रोड कोथरुड


16)हेल्प रायडर पुष्कर तुळजापूरकर
९८२३८३९९७९/७०२०३०१२६३
कसबा परीसर 


17)हेल्प रायडर विशाल शिंदे 
9370903131
बिबवेवाडी- सातारारोड परिसर


18)हेल्प रायडर्स प्रसाद गोखले 
9689312111
कोथरुड परिसर 


Give way save life 
हेल्प रायडर्स एक चळवळ...!



प्रशांत कनोजिया
मुख्यसमन्वयक 
९९७०२३९९९९
९८५०५२३९९९


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*