काँग्रेस भवन लातूर येथे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री मा.ना. डॉ. नितीन राऊत साहेब यांच्या सूचनेवरून

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


आज काँग्रेस भवन लातूर येथे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री मा.ना. डॉ. नितीन राऊत साहेब यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती विभाग) च्या वतीने आयोजित आरक्षण बचाव अभियान या कार्यक्रमास उपस्थित प्रदेशाध्यक्ष मा. विजयजी अंभोरे साहेब, प्रदेश कार्याध्यक्ष मा. जितेंद्र देहाडे, अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक तथा महाराष्ट्राचे प्रभारी मा. मनोज बागडीजी,  कार्याध्यक्ष मा. गौतम आरकडे, सरचिटणीस प्रशांत पवार, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.व्यंकट बेद्रे, अनुसूचित जाती विभाग लातूर जिल्हा अध्यक्ष मा. बबन ढगे, चाकुर तालुका अध्यक्ष संगमेश्वर कसबे, रेनापुर तालुकाध्यक्ष कल्याण शाहीर, चाकूर उपाध्यक्ष बालाजी कांबळे, पद्माकर कसबे, विलास दांडगे,  मोईज शेख, रमेश पाटील, इत्यादी उपस्थित होते.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*