*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*विशेष आभार*
मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज रविवार दि १ मार्च २०२० रोजी सोमैय्या मैदान, चुनाभट्टी, सायन, मुंबई येथे *पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या एक दिवसीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर* शिस्तबद्धपणे यशस्वी करणाऱ्या मुंबईतील सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, नगरसेवक, तालुकाध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष, फ्रँटल-सेवा दल, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, सेल-अल्पसंख्यांक, सामाजिक न्याय, हिंदी भाषिक, कला साहित्य व सांस्कृतिक विभाग यांचे कार्यकर्ते, मनपा विभाग, मंडप डेकोरेटर्स, कॅटरिंग व्यवस्थापक, स्थानिक पोलीस स्टेशन व ज्ञात अज्ञात व्यक्ती या सर्वांचे सहृदय आभार. या कार्यक्रमाला उपस्थित नेते, मंत्रीगण, मार्गदर्शक पत्रकार यांचे *मनःपुर्वक आभार*.
आपला
*नवाब मलिक*
*अध्यक्ष*
*मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*