बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री हेमन्त टम्टा यांनी तामिळनाडूचे राज्यपाल सन्माननीय श्री बनवारीलाल पूरोहित यांची भेट

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री हेमन्त टम्टा यांनी तामिळनाडूचे राज्यपाल सन्माननीय श्री बनवारीलाल पूरोहित यांची भेट घेऊन बॅंकेची शाखा विस्तार योजना आणि तामिळनाडू राज्याच्या सर्वसमावेशक वृद्धीबाबतच्या प्रस्तावाची माहिती दिली. 


 


बैंक ऑफ महाराष्ट्र के कार्यपालक निदेशक श्री हेमन्त टम्टा ने तमिलनाडु के राज्यपाल सन्माननीय श्री बनवारीलाल पूरोहित की भेट लेकर बॅंक के शाखा विस्तार योजना तथा तमिलनाडु राज्य की सर्वसमावेशी वृद्धी के प्रस्ताव के संबंध मे जानकारी दी.