TSF_प्राणीमित्र

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


#TSF_प्राणीमित्र
काल सकाळी चिंचवड येथील पवना घाटाशेजारील रिव्हर रेसिडेन्सी येथे पाचव्या मजल्यावर खिडकीच्या सज्यावर एक कुत्र्याचा पिल्लु रात्रीपासुन अडकल्याची माहीती थेरगाव सोशल फाऊंडेशन कडे आली, त्वरीत TSF सदस्य विष्णु तरंगे त्या ठिकाणी पोचले व #Rescue_operation ला सुरुवात केली,पिल्लु अडकलेल्या ठिकाणी पोचने खुप अवघड व धोकादायक होते पण विष्णु यांनी कशाचीही पर्वा न करता खुप अथर प्रयत्ना नंतर पाचव्या मजल्यावरुन खाली उतरण्याचा प्रयत्न केला व पिल्लाला दोरी बांधुन त्याला वर उचलुन त्याची सुटका केली.तुमच्या कामगिरी ला सलाम,यामध्ये अमोल माळी, संदेश विरकर,राहुल कुलकर्णी व भुषण विरकर यांनी मोलाची मदत केली.


#TSF
#प्राणीमित्र


🚨 *थेरगाव सोशल फाऊंडेशन* 🚨
      स्वच्छता- सुंदरता-जागरुकता


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*