ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन च्या वतीने

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


आज पासून ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन सदस्य पत्रकार जे वार्तांकनासाठी शहरात काम करत आहेत ,त्यांच्या जेवण्याची सोये गणेश पेठेतील गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभा गणेश पेठ येथे करण्यात अली आहे . हि व्येवस्था ३१ मार्च पर्यन्त असणार आहे . येथे आपल्याला  आपण काम करत असलेल्या  संस्थे चे ओळखपत्र दाखवायला लागेल . सकाळी ११ ते २ संध्याकाळी ७ते ९ हि व्येवस्था पार्सल स्वरूपात आपल्याला मिळेल . गुरुद्वारा फोन नंबर ०२०-२६१२१६३३ येथे संपर्क साधा . 
ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशन आणि सर्व सदस्यांच्या वतीने सेवाधार प्रबंधक कमिटी श्री गुरुसिंघ सभा यांचे आभार


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*