रा.काँ.दोंडाईचा येथे आढावा बैठक संपन्न..*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


⏰ *दोंडाईचा येथे आढावा बैठक संपन्न..*


*दोंडाईचा तालुका शिंदखेडा  येथे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णा साहेब गोटे यांच्या उपस्थित बैठक संपन्न  झाली.. बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते..*


*✍🏻सौ. ज्योती पावरा*
*जिल्हाध्यक्षा:- राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी,धुळे*


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*