कोरोना म्हणजे :- कोई रोड पे ना निकले* *प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*आज पासून २५ मार्च २०२० रोजी रात्री १२ वाजल्यापासून ,संपूर्ण देशभर* *लाँक डाऊन करण्यात येत आहे.*
*कोरोना म्हणजे :- कोई रोड पे ना निकले*
*प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी*


*पुणे :-* *कोरोना व्हायरसचे प्रभावीपणे मुकाबला करण्यासाठी ,शोशल। डिस्टन्सिंगमुळे, संक्रमण रोखण्यासाठी एकमेकांन पासून दूर राहणे , घरात राहून कोरोनाचा पैलाव रोखण्यात मदतच होईल.*
*प्रत्येकांनी स्वतःची ,परिवार आणि शेजारच्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.*
*शोशल मिडियावरुन काही जण चुकीची माहिती देऊन भीतीदायक गैरसमज पसरविण्याचा जाणूनबुजून प्रयत्न करीत आहेत*.
*याकरिता कोरोनाचे संक्रमण सर्व भागात पोहचून,आपल्या देशाला भविष्यात मोठी किंमत मोजावी लागण्याची वेळ येऊ नये ,यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून २५ मार्च २०२० रोजी ,१२ वाजल्यापासून पुढील २१ दिवसासाठी ,संपूर्ण देशभर लाँक डाऊन करण्याची घोषणा प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी यांनी केली आहे.*


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*