वडीलांमुळे दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या लहान बालचमुं सोबत हर्बल रंग खेळून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला .

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


ममता फौंडेशन या संस्थेतील जन्मतःच कोणतीही चुकी नसताना जन्म दिलेल्या आई वडीलांमुळे दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या लहान बालचमुं सोबत हर्बल रंग खेळून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला . गेली 12 वर्ष विविध उपक्रम या संस्थे बरोबर राबवून त्या बालचमुंच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरण्याचा छोटासा प्रयत्न आबा बागुल मित्र परिवाराकडून करण्यात येतो  .
या प्रसंगी अमित बागुल ,सागर आरोळे , संतोष पवार , धनंजय कांबळे , इम्तियाज तांबोळी, बाबासाहेब पोळके ,समीर शिंदे, योगेश खटावकर , लक्ष्मण कुतवळ, कुणाल खोपडे, अक्षय नाईकनवरे आदी उपस्थित होते.
आयोजक : अमित आबा बागुल 
सरचिटणीस ,पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी.