जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान  शेती क्षेत्रामधील विविध स्थरामंध्ये कष्ट करणाऱ्या महिलांचा सन्मान 

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान 

 

शेती क्षेत्रामधील विविध स्थरामंध्ये कष्ट करणाऱ्या महिलांचा सन्मान 

 

महिला पारितोषिक :

 

१) कृषी चळवळ समृद्धि पुरस्कार

पूजा भंडारी ( महिला ट्रॅक्टर चालक )

 

२) शेती क्षेत्रामध्ये इनोवेशन  पुरस्कार 

सुवर्णा खिलेगाव ( रेन वॉटर हार्वेस्टिंग चा वापर कृषी क्षेत्रात  )

 

३) शेतीमध्ये सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार

वनिता राठवाडकर (  शेती क्षेत्रामध्ये मॅनेजर ) 

 

४) शेती क्षेत्रामध्ये श्रम पुरस्कार

सोनाबाई  शिंदे ( शेती क्षेत्रातील पॅकेजिग  कामगार )

 

५)शेती क्षेत्रामध्ये ग्रीन लेडी पुरस्कार

मायाबाई कमलाकर ( शेती कामगार )

 

६) शेती क्षेत्रामध्ये सोशिअल अवॉर्ड 

कल्पना  वर्पे ( एन . जी . ओ )

 

या नारी सन्मान कार्यक्रमात  वरील ६ पारितोषिका व्यतिरिक्त  कृषिक्षेत्रातील  २० उत्कृष्ट कामगार महिलांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

 

चीफ गेस्ट 

राजश्री तापकीर 

 

 

 

आयोजक

अग्रीमा  एक्सिम प्रा. लि.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*


Popular posts
आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या 226व्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन...
Image
किल्ले सिंहगड मोहीम फत्ते*🚩🚩  ४ फेब्रुवारी १६७० रात्री गडावर तुंबळ लढाई झाली
Image
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते व आमचे नेते युवराज भाऊ बनसोडे यांच्याशी पोलिस हुज्जत घालून
Image
कोलकातामध्ये डावे-भाजपा विद्यार्थी संघटना भिडल्या; दगडफेकीनंतर पोलिसांचा लाठीमार
स्टार बॉईज स्पोर्ट्स क्लब आयोजित भव्य हाफपिच क्रिकेट स्पर्धा बोपोडी येथे पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला यावेळेस प्रमुख पाहुणे  मा श्री कैलासदादा गायकवाड आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
Image