छावा कामगार युनियनच्या वतीने *कासारवाडी, पूलाखाली नवनियुक्त  सभासदांंना पदभारांचे वाटप

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


सस्नेह जय छावा 🙏🏻
आपल्या छावा कामगार युनियनच्या वतीने *कासारवाडी, पूलाखाली नवनियुक्त  सभासदांना दिनांक ०१/०३/२०२० रविवार रोजी सकाळी १०:३० वाजता स्मार्ट कार्ड वाटप करून नवीन मजूर अड्ड्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी साधारण 35-40 मजूर बंधूभगिनी व आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष *दिनकर कोतकर, कोषाध्यक्ष उमेश मिसाळ, संपर्क प्रमुख राजेंद्र कुचेकर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष महादेव गोरखे, स्वप्नील बोधनकर, पंकज खटाने, प्रदिप देवकुळे, पद्माकर काकडे, आनंद तुपे, ज्ञानेश्वर जाडकर, शशिकांत कांबळे, मनोज वामने, शिवकुमार कोनाली, वैशाली घुले, वनिता मटपती, मंगला क्षिरसागर, स्वाती भावसार, किरण पाटील, रामदास भांडे, किशोर खामकर, मारुती तांदळे, गणेश गुंजाळ*  व परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सदर प्रसंगी *कासारवाडी मजूर अड्डा अध्यक्षपदी सुरेखा भोरे ,  उपाध्यक्षपदी संजना तोस्पळेकर  ,कार्यध्यक्षा उज्वला मोरे,  चिंचवड मतदार संघ उपाध्यक्षा भगवती भावसार * यांची नियुक्ती करून त्यांना संघटनेचे स्टीकर, पुस्तके देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*