पुणे प्रवाह न्युज पोर्टल
Press note
*लोक जनशक्ती पार्टी वरिष्ठ उपाध्यक्ष पदी*
*माधव नारायण यादव यांची निवड*
पुणे:
माधव नारायण यादव यांची लोक जनशक्ती पार्टी पुणे शहर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे..
१६ मार्च रोजी साधू वासवानी चौक पक्ष कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे (अण्णासाहेब) ,संजय आल्हाट, अध्यक्ष पुणे शहर जिल्हा ,प्रवक्ते के. सी. पवार, आप्पा भोसले ,अप्पा पाटील ,पेरियार अविनाश बरदापुरे उपस्थित होते.
................................................